देगलूरच्या विजयाने अशोक चव्हाण यांचे वजन वाढले, पण नेमके किती??… मुख्यमंत्री पदाएवढे??
विशेष प्रतिनिधी मुंबई : देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या विजयामुळे राज्यातले काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांचे राजकीय वजन वाढल्याच्या बातम्या मराठी […]