• Download App
    defense technology India | The Focus India

    defense technology India

    Rudram-2 : भारताची लष्करी ताकद आणखी वाढली! ‘रुद्रम-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; शत्रूचे रडार काही क्षणांत उद्ध्वस्त करण्याची क्षमता

    भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई दलाने स्वदेशी विकसित ‘रुद्रम-२’ या अत्याधुनिक हवाई-ते-भू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतल्याने भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडणार आहे.

    Read more