President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी कर्नाटकच्या कारवार नौदल तळावर पाणबुडीतून प्रवास केला. कलवरी वर्गाच्या आयएनएस वाघशीर पाणबुडीत नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे देखील राष्ट्रपतींसोबत होते.