इंदिरा लाटेत नरसिंह राव यांचा पराभव करून लोकसभेत निवडून गेलेले भाजपचे पहिले खासदार सी. जंगा रेड्डी यांचे निधन!! – पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली
विशेष प्रतिनिधी वृत्तसंस्था : हैदराबाद भाजपचे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेत निवडून गेलेले पहिले खासदार चंदुपटला जंगा रेड्डी यांचे आज हैदराबाद मध्ये निधन झाले. ते 86 […]