विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पराभवासाठी जबाबदार कोण? जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीने धरला जोर
defeat of congress in assembly elections : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी गठित केलेली कॉंग्रेसची एक समिती उत्तरदायित्व निश्चित करण्याची शिफारस करू शकते. […]