• Download App
    defamation notice | The Focus India

    defamation notice

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आतंकवादासाठी भगवा शब्द वापरू नये, त्याऐवजी सनातनी आतंकवाद म्हणा, असे विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. सनातन संस्थेला दहशतवादी संबोधल्याने सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. बिनशर्त माफी मागण्याचीही मागणी केली.

    Read more

    नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- माफी मागा नाहीतर कोर्टात जाऊ!

    महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर मलिक खान यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. नीलोफर […]

    Read more