दीपाली चव्हाणआत्महत्याप्रकरणी थातूरमातूर अहवाला, खासदार नवनीत राणा यांची पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांना लिहून चौकशी समिती बदलण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी अमरावती : मेळघाटातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने नमेलेल्या चौकशी समितीने थातूर मातूर अहवाल दिला आहे. ही समितीबदलून नव्या समितीमार्फत […]