भारतीय पैलवान दीपक पुनियाच्या प्रशिक्षकाला ऑलिम्पिक गावातून हाकलण्यात आले, केले हे लाजिरवाणे कृत्य
विशेष प्रतिनिधी टोकियो : भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) दीपक पुनियाचे परदेशी प्रशिक्षक मुराद गायद्रोव यांची हकालपट्टी केली आहे. हा पंच भारतीय कुस्तीपटूच्या कांस्यपदकाच्या प्लेऑफ सामन्यात […]