नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे, पिंपरी चिंचवड आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या बदल्या!!
प्रतिनिधी नाशिक : नाशिकचे चर्चेतील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. ते महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलीस महानिरीक्षक असतील. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडचे […]