मानकरांचे राजकीय भवितव्य अधांतरी; निवडणुकीतील कमबॅकबाबत साशंकता
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालय उद्घाटनात माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे अचानक बाहेर पडणे चर्चेचा विषय ठरले आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालय उद्घाटनात माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे अचानक बाहेर पडणे चर्चेचा विषय ठरले आहे.
विशेष प्रतिनिधी पुणे : नको ते उद्योग करू नका. नाहीतर परिणामांना सामोरे जावे लागेल असा दम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर […]