तेलंगणमध्ये देवी कन्याक परमेश्वरीला ४ कोटी रुपयांच्या नोटांचा हार; मंदिरही सजले नोटांनी
वृत्तसंस्था महाबूबनगर : तेलंगण राज्यातील महाबूबनगर येथे नवरात्रीनिमित्त देवी कन्याक परमेश्वरीची अनोखी पूजा बांधण्यात आली. मुर्तीला नोटांचा हार घालण्यात आला. तसेच मंदिर नोटांनी सजविण्यात आले. […]