• Download App
    Declaration | The Focus India

    Declaration

    SCO : SCOमध्ये दहशतवादाविरुद्ध भारताचा मोठा विजय; पाकिस्तानी PM समोर पहलगाम हल्ल्याची निंदा

    चीनमध्ये सुरू असलेल्या एससीओ शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी भारताला मोठे यश मिळाले आहे. या जाहीरनाम्यात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील उपस्थित होते. या जाहीरनाम्यात गुन्हेगार, आयोजक आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना शिक्षा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

    Read more

    हरियाणा- पंजाबच्या शेतकऱ्यांची पुन्हा चलो दिल्लीची घोषणा; संघटनेच्या नेत्यांना शंभू बॉर्डर उघडण्याची प्रतीक्षा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हरियाणा आणि पंजाबमधील शंभू सीमेवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. चंदीगडमधील बैठकीनंतर शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल म्हणाले […]

    Read more

    अणुयुद्ध होऊ नये यावर रशिया-चीन सहमत, घोषणेवर स्वाक्षरी, पुतिन म्हणाले- जिनपिंग यांचा पीस प्लॅन युद्ध संपवू शकतो

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांची मंगळवारी संध्याकाळी अधिकृत बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांचे अणुयुद्ध कधीही होऊ नये यावर एकमत […]

    Read more

    पाकिस्तानी पंतप्रधानाच्या विरोधात सौदीत निदर्शने; चोर-चोर म्हणून घोषणा: पाक नागरिकांचा संताप

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानी पंतप्रधानाच्या विरोधात सौदी अरेबियात पाकिस्तानी नागरिकानी जोरदार निदर्शने केली. त्यांच्याविरोधात चोर-चोर म्हणून घोषणा दिल्या. पंतप्रधान शाहबाज शरीफ तीन दिवसीय सौदी अरेबियाच्या […]

    Read more

    उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियंका गांधीच स्वतः च्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल विचारणा झाली. त्यावेळी प्रियंका गांधी पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारला. त्या म्हणाल्या की, तुम्हाला दुसरा कोणता चेहरा दिसतो का? […]

    Read more

    NEET 2021 Result: सर्वोच्च न्यायालयाचे NEET UG निकाल जाहीर करण्याचे आदेश, वाचा सविस्तर…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) 2021 च्या पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेचा (NEET) निकाल जाहीर करण्याची परवानगी […]

    Read more

    ‘हमारा झंडा, हमारी पहचान’ तालिबानच्या विरोधात घोषणा, काबुलसह अनेक शहरात निदर्शने; तालिबानच्या झेंड्याच्या केल्या चिंध्या

    वृत्तसंस्था काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर नागरिक देश सोडून जात आहेत. मात्र, काही लोक रस्त्यावर उतरुन तालिबानचा निषेध करत आहेत.राजधानी काबूलसह अनेक शहरांमध्ये निदर्शने […]

    Read more

    मेहबूबा मुफ्तींच्या वैयक्तिक कामासाठी गुपकार गटाची काश्मीरविषयक बैठक रद्द

    वृत्तसंस्था श्रीनगर – जम्मू – काश्मीरविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर श्रीनगरमध्ये होणारी गुपकार गटाची उद्या (मंगळवारी) बैठक रद्द […]

    Read more