आधी पुनर्वसन, मगच धरण; कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी धरणग्रस्तांची सडेतोड भूमिका; काम पडले बंद
वृत्तसंस्था आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उचंगी धरणाच्या घळभरणीचे काम धरणग्रस्तांनी बंद पाडले. पुनर्वसन करावे या मागणीसाठी धरणग्रस्त आक्रमक झाले होते. घळभरणीसाठी आणलेल्या सर्व […]