अखेर शिक्षकांना लोकलमधून प्रवासाची मुभा; शिक्षण मंत्रालयाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून मंजूर
वृत्तसंस्था मुंबई : अखेर मुंबईतील शिक्षकांना लोकलने प्रवास करण्यास राज्य शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविला असून त्यास […]