SCHOOLS REOPEN: शाळेचा मुहुर्ताला पुन्हा ब्रेक?आज होणार निर्णय; कॅबिनेट बैठकीकडं महाराष्ट्राचं लक्ष
राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही यावर आज निर्णय घेण्यात […]