प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी : ‘भारतीय राजकारणात भाजप अनेक दशके शक्तिशाली राहील’, काँग्रेसबद्दलही वर्तवले हे भाकीत
प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गोवा भेटीदरम्यान सांगितले की, भारतीय जनता पक्ष (भाजप) पुढील अनेक दशके भारतीय राजकारणात शक्तिशाली राहील. IPACचे प्रमुख प्रशांत किशोर […]