Amol Kolhe : महाराष्ट्रात पवारांमुळे “हरियाणा” घडू शकणार नाही; अमोल कोल्हेंनी भाजपला छेडले, की काँग्रेसला डिवचले??
विशेष प्रतिनिधी सातारा : Amol Kolhe हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर अनेक जण महाराष्ट्रात “हरियाणा” घडवायची स्वप्ने बघत आहेत पण महाराष्ट्रात “हरियाणा” घडू शकणार […]