Corona Updates : सक्रिय रुग्णांची संख्या १ लाखांपेक्षा कमी, २४ तासांत २६७ मृत्यू, बरे होण्याचा दर ९८.३६ टक्के
मागच्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 8,954 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, या महामारीमुळे 267 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि आणखी 10,207 रुग्ण बरे […]