तू नट होशील!, पुण्यातील ज्योतिषाने दिलीप कुमार यांचे वर्तविले भविष्य खरे ठरले, खडकीच्या कँटीनमध्ये करत होते काम
विशेष प्रतिनिधी पुणे : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार हे पुण्यातील खडकी येथील आर्मीच्या कँटीनमध्ये कामाला होते. यावेळी पुण्यातील एका ज्योतिषाने दिलीपकुमार यांना सांगितले होते की तू […]