• Download App
    death | The Focus India

    death

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद प्लेन क्रॅश- 60 परदेशी प्रवाशांचा मृत्यू; त्यापैकी 52 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन

    अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. विमानात २४२ प्रवासी होते, ज्यात ५२ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. या अपघातातून एक ब्रिटिश प्रवासी बचावला.

    Read more

    Austria : ऑस्ट्रियाच्या शाळेत गोळीबार; 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 28 जखमी; संशयित हल्लेखोर शाळेचा विद्यार्थी

    मंगळवारी सकाळी ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील एका हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. त्यापैकी किमान चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. काही जणांच्या डोक्यातही गोळ्या लागल्या आहेत.

    Read more

    Yogesh Tilekar : पाच लाख रुपयांची सुपारी आणि 72 वेळा चाकूने वार करून खून

    विशेष प्रतिनिधी पुणे : Yogesh Tilekar पुण्यातील भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादबा वाघ (वय 55) यांचं अपहरण करून त्यांचा […]

    Read more

    Shah Rukh Khan : सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

    वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : Shah Rukh Khan  सलमान खाननंतर आता भारतीय अभिनेता शाहरुख खानला फैजान खान नावाच्या […]

    Read more

    Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी

    तबब्ल पाच कोटींची मागितलीआहे खंडणी विशेष प्रतिनिधी मुंबई : Baba Siddiqui  राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी मिळाली […]

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

    विशेष प्रतिनिधी Manoj Jarange मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange  )  यांनी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. […]

    Read more

    Pulwama : पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचा मृत्यू ; जाणून घ्या, कसा?

    बिलाल अहमद कुची असे या ३२ वर्षीय आरोपीचे नाव आहे विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचा सोमवारी रात्री […]

    Read more

    Kumar Vishwas : कुमार विश्वास यांनाही जीवे मारण्याची धमकी ; कॉलरने दिला ‘अल्टिमेटम’

    पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना धमक्या मिळाल्यानंतर आता प्रसिद्ध कथाकार, कवी कुमार […]

    Read more

    Bajrang Punia : बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी, परदेशी नंबरवरून आला मेसेज

    जाणून घ्या, मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? विशेष प्रतिनिधी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला ( Bajrang Punia ) जीवे मारण्याची धमकी […]

    Read more

    आंध्र प्रदेशच्या खासदाराच्या मुलीच्या गाडीने चिरडल्याने मद्यपीचा मृत्यू

    घटनेनंतर फरार, अटकेनंतर लगेचच जामीन विशेष प्रतिनिधी अमरावती : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदाराच्या मुलीच्या कारने चिरडल्याने एका […]

    Read more

    आंध्र प्रदेशच्या खासदाराच्या मुलीच्या गाडीने चिरडल्याने मद्यपीचा मृत्यू

    घटनेनंतर फरार, अटकेनंतर लगेचच जामीन विशेष प्रतिनिधी अमरावती : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या खासदाराच्या मुलीच्या कारने चिरडल्याने […]

    Read more

    कतारमध्ये आठ भारतीयांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर भारताकडून कार्यवाही, दाखल केली याचिका!

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कतारमध्ये आठ माजी भारतीय खलाशांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारत […]

    Read more

    नितीन देसाई मृत्यू प्रकरणी एडलवाईज कंपनीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई त्यांच्या आत्महत्या प्रकरणी एडलवाईज कंपनीसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या एनडी स्टुडिओत […]

    Read more

    जीवे मारण्याची धमकी; तक्रारीची दखल घेतल्याबद्दल निखिल वागळेंकडून देवेंद्र फडणवीसांचे आभार

    प्रतिनिधी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्याशी झालेल्या वादात पत्रकार निखिल वागळे यांना सोशल मीडियावरून अनेकांनी धमक्या दिल्या. या धमक्यांनंतर निखिल वागळे […]

    Read more

    बीजिंगच्या रुग्णालयात भीषण आग, 21 ठार, 71 जणांची सुटका, मृतांची संख्या वाढण्याची भीती

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनच्या राजधानीतील एका मोठ्या हॉस्पिटलला मंगळवारी आग लागली. यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला. चेनफेंग गव्हर्नमेंट केअर सेंटर नावाच्या हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. […]

    Read more

    अहमदनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडून मुलाचा मृत्यू : खेळता-खेळता 15 फूट खाली पडला 5 वर्षीय मुलगा; उपचारादरम्यान मृत्यू

    वृत्तसंस्था अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी बोअरवेलमध्ये पडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मूल 15 फूट खाली पडले होते, त्याच्या बचावासाठी एनडीआरएफच्या 5 टीम कार्यरत […]

    Read more

    प्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीला जिवे मारण्याची धमकी, कुटुंबाच्या दुकानात अंदाधुंद गोळीबार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या जीवाला धोका असून त्याला सार्वजनिक धमक्या आल्या आहेत. गुरुवारी (2 मार्च) रात्री उशिरा दोन बंदूकधाऱ्यांनी त्यांच्या […]

    Read more

    ग्रीसमध्ये भयंकर रेल्वे अपघात : 26 जण ठार, 85 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ग्रीसमधील दोन रेल्वेगाड्यांमधील भयंकर अपघातात मृतांची संख्या 16 वरून 26 वर गेली आहे. या अपघातात 85 जण जखमी झाल्याची माहिती समोर […]

    Read more

    इलियासींना वाय प्लस सुरक्षा : जिवे मारण्याच्या आल्या होत्या धमक्या; सरसंघचालकांना राष्ट्रपिता संबोधले होते

    वृत्तसंस्था लखनऊ : अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा दिली आहे. इलियासी यांनी २२ सप्टेंबर रोजी सरसंघचालक मोहन […]

    Read more

    रशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत सोमवारी एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण जखमी […]

    Read more

    इराण हिजाब वाद : महसा अमिनीचा कोठडीत मृत्यू झाल्यानंतर निदर्शनाला हिंसक वळण, 31 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था तेहरान : इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर उफाळलेल्या निदर्शनांवर इस्लामिक रिपब्लिक पोलिस (नैतिकता पोलिस) कारवाईत किमान 31 नागरिक ठार झाले आहेत. ओस्लोस्थित एका स्वयंसेवी संस्थेने […]

    Read more

    Hijab Row In Iran : इराणमध्ये महिलांनी काढला हिजाब, महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यूने मोठा गोंधळ

    वृत्तसंस्था तेहरान : महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये खळबळ उडाली आहे. महसाला न्याय मिळवून देण्याची मोहीम आता तीव्र झाली […]

    Read more

    ब्रिटनमध्ये आता महाराजा युगाला सुरुवात :आईच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स झाले ब्रिटनचे नवे राजे, पत्नीला मिळणार कोहिनूरचा मुकुट

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनवर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ९६ वर्षीय एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडच्या बालमोरा कॅसलमध्ये अखेरचा श्वास घेतला. […]

    Read more

    विधिमंडळाच्या समोर पेटवून घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू, जमीन हडपल्याच्या वादातून केले होते आत्मदहन

    प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एका शेतकऱ्याने विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या शेतकऱ्याचा सोमवारी […]

    Read more

    अल जवाहिरीच्या मृत्यूवर सस्पेंस : तालिबानने म्हटले- मृतदेह सापडला नाही; अमेरिका म्हणाली- मृत्यूवर शंका नाही

    वृत्तसंस्था काबूल : अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीच्या मृत्यूवरून नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानचे म्हणणे आहे की त्यांना अजून जवाहिरीचा मृतदेह […]

    Read more