• Download App
    deal | The Focus India

    deal

    Iran Israel Ceasefire : इराण-इस्त्रायल युद्धविराम : अमेरिका, इराण आणि इस्त्रायलसाठी ‘विन-विन’ ठरलेला शांततेचा करार

    १३ दिवस चाललेल्या इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धाचा शेवट डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे झाला. या संघर्षाच्या दरम्यान अनेक वेळा परिस्थिती बिघडून मोठा आंतरराष्ट्रीय युद्धाचा धोका निर्माण झाला होता. परंतु, अमेरिकेच्या हस्तक्षेपाने आणि कतरच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबवण्यात यश आले. या युद्धविरामामुळे तिन्ही देशांना वेगवेगळ्या पातळ्यांवर दिलासा मिळाला असून, ही एक प्रकारे “सर्व बाजूंनी फायदेशीर” ठरलेली घटना आहे.

    Read more

    Aryan Khan Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित 25 कोटींच्या डीलसाठी सॅम डिसूझाला समन्स, एनसीबीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित 25 कोटींच्या डीलप्रकरणी एनसीबीने सॅम डिसूझा उर्फ ​​सेनविले स्टॅनले डिसूझा याला समन्स बजावले आहे. सॅम यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले […]

    Read more

    अदानी ग्रुप्सचा सर्वात मोठा करार! भारताच्या रेन्युअबल क्षेत्रातील एसबी एनर्जी कंपनीला 3.5 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले

     विशेष प्रतिनिधी दिल्ली : अदाणी ग्रीन एनर्जी ली. ही जगातील सर्वात मोठी सौर उर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे. ह्या कंपनीने नुकतीच एक मोठी डील केली […]

    Read more

    Harpoon Missile Deal : भारत अमेरिकेकडून घेणार ‘हार्पून मिसाईल’; हिंद-प्रशांत महासागरात दबदबा ; ३० देशांकडे हे मिसाईल

    अमेरिकेने भारताला ‘हार्पून ज्वाइंट कॉमन टेस्ट सेट’ (जेसीटीएस) आणि त्याच्याशी संबंधित उपकरणं विक्री करण्यास मंजुरी दिलीय. हा व्यवहार 8 कोटी 20 लाख डॉलरचा असेल. वृत्तसंस्था […]

    Read more

    एकनाथ खडसे यांची नऊ तास चौकशी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची गुरुवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या ( ईडी) कार्यालयात तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. Pune land deal […]

    Read more