सिप्ला आणणार मॉडर्नाची प्रतिबंधात्मक लस भारतात, ७२५० कोटी रुपयांचा करार करण्याची तयारी
अमेरिकन कंपनी मॉडनार्ची कोरोना प्रतिबंधात्मक एक डोस असलेली लस भारतात लवकर आणण्यासाठी सिप्ला कंपनीने तयारी केली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे काही सूट देण्याची विनंती केली […]