मविआची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवार की उद्धव ठाकरे? संजय राऊतांनी दिले हे उत्तर
प्रतिनिधी मुंबई : सध्या महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची नावे पुढे केली जात आहेत. विविध ठिकाणी बॅनरबाजी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुख्यमंत्री होण्याची […]