विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद मिटण्याची चिन्हे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपालांचे निमंत्रण
वृत्तसंस्था पुणे : विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद मिटण्याची चिन्हे आहेत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुद्द राज्यपालांनी या मुद्यावर चर्चेसाठी निमंत्रण […]