भारतात लिव्हर व कॅन्सरच्या बनावट औषधांची विक्री; DCGIच्या राज्यांना सूचना, डॉक्टरांनाही दिले निर्देश
वृत्तसंस्था नवी दिल्ली : यकृताचे औषध डिफिटेलियो आणि कर्करोग उपचार इंजेक्शन एडसेट्रिसच्या बनावट आवृत्त्या भारतात विकल्या जात आहेत. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने […]