अब्दुल्ला – मुफ्ती घराणेशाहीच्या पक्षांवर भाजपची मात; भाजप ७४, अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स ६७; मेहबूबांची पीडीपी २७; काँग्रेस २६; अपक्ष ४९, जम्मू – काश्मीर आपनी पार्टी १२
भाजपने एकहाती कमळ चिन्हावर ७४ जागा जिंकून डीडीसी मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे. विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू – काश्मीरच्या […]