Daya Nayak Transferred: प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर स्कॉड मधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक साईडलाईन,थेट गोंदियात बदली
वाझे प्रकरणानंतर मागच्या महिन्यात मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखेतील 65 पोलिस अधिकार्यांसह एकूण 86 पोलिस अधिकार्यांची एकाच दिवसात बदली करण्यात आली . एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकची […]