डेव्हिड वॉर्नरचा रोनाल्डोसारखा पत्रकार परिषदेत कोका-कोला हटवण्याचा प्रयत्न, पण आयसीसीच्या आदेशाने परत जागेवर ठेवल्या
क्रिस्टियानो रोनाल्डोने युरो कप-2020 च्या पत्रकार परिषदेत त्याच्यासमोर ठेवलेल्या कोका कोलाच्या बाटल्या काढल्या. यामुळे कोका-कोलाचे करोडोंचे नुकसान झाले होते. आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने श्रीलंकेविरुद्धच्या […]