• Download App
    daughter | The Focus India

    daughter

    विराट कोहलीच्या मुलीला रेपची धमकी देणाऱ्या विकृताला बेड्या, आरोपी आयआयटी पदवीधर

    टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी निराशाजनक होता. एकीकडे टीम इंडिया मैदानावर आपल्या खेळाची छाप पाडण्यात अपयशी ठरली, दुसरीकडे खेळाडूंना मैदानाबाहेर ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले. दरम्यान, टीम […]

    Read more

    जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या संस्थापकाच्या मुलीने स्वीकारला हिंदू धर्म, गूढ पुजाऱ्याने व्यक्त केली होती ५०० वर्षानंतर हिंदू धर्म पुनर्स्थापनेची भविष्यवाणी

    विशेष प्रतिनिधी जकार्ता : जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियाच्या संस्थापक सुकर्णो यांची मुलगी सुकमावती सुकर्णोपत्री 26 ऑक्टोबर रोजी हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. हिंदू […]

    Read more

    घोडेस्वारीच्या स्पर्धा जिंकता जिंकता त्याने जिंकले बिल गेट्सच्या मुलीचे प्रेम

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : घोडेस्वारीच्या स्पर्धा जिंकता जिंकता त्याने बिल गेट्सच्या मुलीचे प्रेम जिंकण्याची किमया करून जगातील सर्वात श्रीमंताचा जावई एक इजिप्तचा तरुण बनला आहे.जगातील […]

    Read more

    मुलीच्या जन्मानंतर पाणीपुरीवाल्याने वाटल्या तब्बल ४० हजार रुपयांच्या पाणीपुऱ्या चक्क मोफत

      भोपाळ – ‘बेटी है तो कल है‘ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करीत भोपाळमधील पाणीपुरी विक्रेत्याने मुलीच्या जन्मानंतर चक्क पाणीपुरीचे मोफत वाटप केले. त्याच्या या […]

    Read more

    मुलगा व्हावा म्हणून पत्नीचा आठ वेळा गर्भपात, स्टेरॉईडसची दीड हजार इंजेक्शन, निवृत्त न्यायाधिशांच्या मुलीने केली पोलीसांत तक्रार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुलगाच व्हावा या विकृत मानसिकतेतून एका महिलेचा आठ वेळा गर्भपात करण्यात आला. तिला दीड हजार इंजेक्शन देण्यात आली. तरीही मुलगा झाला […]

    Read more

    अनंतकुमार यांच्या मुलीने जनता दलाचे कौतुक केले आणि कुमारस्वामी यांनी त्यांच्या कुटुंबाला पक्षात येण्याचे आमंत्रण दिले

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते अनंतकुमार यांच्या मुलीने जनता दलाचे कौतुक करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका ट्विटच्या कौतुकाने […]

    Read more

    माझी मुलगी कोरोना वॉर्डात डॉक्टर होती त्यावेळी मला थाळी-टाळीचे महत्व पटले, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी विरोधकांना फटकारले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मी भारत सरकारचा मंत्री आहे, याआधी मी एका मुलीचा बाप आहे. माझी मुलगी ज्यावेळी कोरोना संकट काळात डॉक्टर म्हणून कोविड […]

    Read more

    पवारांनी कन्येसह पंतप्रधानांच्या आवाहनानुसार टाळ्या – थाळ्या वाजविल्या होत्या; डॉ. विनय सहस्त्रबुध्देंकडून राज्यसभेत आवर्जून आठवण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना योध्द्यांच्या सन्मानासाठी देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचे आवाहन केले होते. तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार […]

    Read more

    खासदार राजीव प्रताप रुडी यांनी केले भाजपाच्या नेत्यांच्या विमानाचे सारथ्य, मनोज तिवारी यांची सहा महिन्यांची मुलगीही सोबत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री राजीव प्रताप रुडी संसदेच्या नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन स्थायी […]

    Read more

    पूजा बेदीची मुलगी म्हणते बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत अफेअर नाही, आम्ही केवळ चांगले मित्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आणि अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अभिनेत्री आलिया फर्निचरवाला उर्फ अलाया एफ यांचे अफेअर चालू […]

    Read more

    शिवसेना पदाधिकारी सुनेच्या तोंडावर थुंकला, भाजप आमदारसोबत सुनेची पोलीसांत धाव

    मुलीसमान असलेल्या सुनेला मारहाण करीत तोंडावर थुंकण्याचा प्रकार कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका प्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक यांनी केला. या घटनेचा मोबाईल क्लीपचा पुरावाच […]

    Read more

    WATCH : स्मशानात लागली ड्युटी, पोलिसाने जबाबदारीसाठी पुढं ढकललं मुलीचं लग्न

    कोरोनाच्या संकटकाळात खाकी वर्दीमध्ये असलेल्या देवमाणसाचं दर्शन घडवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. याठिकाणी कोरोनाच्या संकटात पोलिस ASI यांची स्मशानात ड्युटी लागली. मग काय […]

    Read more

    हे आहे अमेरिकन ड्रिम, खिशात आठ डॉलर्स घेऊन गेलेल्या भारतीयाची मुलगी बनली असोसिएट अ‍ॅटर्नी जनरल

    अमेरिकेन ड्रिम म्हणजे काय असते याचा आणखी एक प्रत्यय आज आला आहे. भारतातून अमेरिकेत जाताना खिशात आठ डाँलर्स असलेल्या एका भारतीयाची मुलगी अमेरिकेची असोसिएट अ‍ॅटर्नी […]

    Read more

    बीड जिल्ह्यातील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय

    मयत पत्नी गर्भवती होती अशी धक्कादायक माहितीही समोर. या दाम्पत्याचा खून झाला की आत्महत्या याचा शोध सुरू आहे. Suspected death of a young couple in […]

    Read more

    महिला व बालकांवरील अत्याचारांविरुद्ध प्रस्तावित शक्ती विधेयक

    महिला आणि बालकांवरील अत्याचारांना परिणामकारक आळा घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या प्रस्तावित शक्ती कायद्याचे सर्वांनी स्वागत करून तो लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल ह्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. […]

    Read more