मुलीने यकृत दान करून वडिलांना दिले जीवनदान ; अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये झाली शस्त्रक्रिया
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतामध्ये १५० हुन जास्त यकृत प्रत्यारोपणे केली आहेत. लहान मुलांमधील यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ म्हणून हे ओळखले जाते.Daughter […]