सोलापूरकरांचा विरोध डावलत उजनी धरणाचे पाणी बारामती – इंदापूरला!!; सोलापूरात संताप
प्रतिनिधी सोलापूर : सोलापूरकरांचा विरोध डावलत अखेर उजनी धरणाचे पाणी बारामती, इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय ठाकरे – पवार सरकारने घेतला आहे. या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून […]