इंदापूरची जागा लढविणारच; विजय वडेट्टीवारांच्या घोषणेतून अजित पवारांना आव्हान; दत्तात्रय भरणे गॅसवर…!!
प्रतिनिधी इंदापूर – इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशारा काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिले […]