Dating app : डेटिंग अॅपवर फसवणूक करून ३३ लाख लुटले, पोलिसांनी आरोपीला अटक केली
महाराष्ट्रातील नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेटिंग अॅपवर फसवणूक करून ३३ लाख रुपये लुटल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.