अमेरिकेने तयार केलेला अफगाणिस्तानच्या डेटाबेसचा सारा खजिना आता तालिबानच्या हाती
वृत्तसंस्था व़ॉशिंग्टन : अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण होऊन विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने अमेरिकेने गेल्या वीस वर्षांमध्ये अफगाण नागरिकांचा एक डिजीटल डेटाबेस तयार केला होता. मात्र, तालिबानने […]