• Download App
    data | The Focus India

    data

    Indians : 2024 मध्ये 2 लाख भारतीय नागरिकत्व सोडले; 2020 पेक्षा हे अडीच पट जास्त; केंद्राने लोकसभेत गेल्या 5 वर्षांचा डेटा दिला

    परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, २०२४ मध्ये २,०६,३७८ भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले. कीर्ती सिंह म्हणाले की, नागरिकत्व सोडण्याची कारणे वैयक्तिक आहेत आणि ज्या व्यक्तीने हा निर्णय घेतला आहे त्यालाच हे माहिती आहे.

    Read more

    Wholesale Inflation : घाऊक महागाई 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; मे महिन्यात 0.39% होती, खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्या

    मे महिन्यात घाऊक महागाई दर ०.३९% पर्यंत खाली आला आहे. हा १४ महिन्यांतील सर्वात कमी स्तर आहे. मार्च २०२४ च्या सुरुवातीला घाऊक महागाई दर ०.२६% होता. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे.

    Read more

    Twitter-IRCTC ला संसदीय समितीने पाठवले समन्स : वापरकर्त्यांच्या डेटा गोपनीयता-सुरक्षेबाबत प्रश्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीने ट्विटर आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांना समन्स पाठवले आहेत. काँग्रेस नेते शशी […]

    Read more

    इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, पंकजा मुंडे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुडेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजप […]

    Read more

    राष्ट्रीय जनगणनेत अनुसूचित जाती आणि जमाती व्यतिरिक्त अन्य जातीनिहाय डेटाचा समावेश नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाने केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय जनगणनेत अनुसूचित जाती आणि जमाती व्यतिरिक्त अन्य लोकसंख्येवरील जातीनिहाय डेटाचा समावेश होणार नाही, असे केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले […]

    Read more

    फेसबुक वापरताय, सावधान?, तुमच्या माहितीवर हॅकर्सकडून डल्ला मारण्याचा वाढता धोका

    विशेष प्रतिनिधी  न्यूयॉर्क  : फेसबुक या सोशल मीडिया व्यासपीठावरील ५० कोटींहून अधिक युजरची खासगी माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. हॅकरकडून या माहितीची चोरी […]

    Read more