Data Localization : वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर पाठवण्यावर बंदी; देशातच रेकॉर्ड साठवले जाईल, दूरसंचार क्षेत्रात परवाना राजवट संपली; आता ऑनलाइन मंजुरी मिळेल
आता तुमची गोपनीयता आणि वैयक्तिक डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील, कारण आता दूरसंचार कंपन्यांना तुमच्या फोन, इंटरनेट वापर आणि कॉलिंगशी संबंधित सर्व प्रकारचा डेटा आणि लॉग्स भारतातच साठवावा लागेल.