• Download App
    Dassault Aviation | The Focus India

    Dassault Aviation

    Rafale Jets : भारत 114 राफेल जेट्स खरेदी करणार; मेक इन इंडिया अंतर्गत तयार होतील; संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी

    संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण खरेदी मंडळाने (DPB) फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीकडून 114 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. वृत्तानुसार, हा प्रस्ताव आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) मध्ये ठेवला जाईल. यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीकडून (CCS) अंतिम मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

    Read more

    राफेल विमान खरेदी करारात कोणताही नियमभंग, भ्रष्टाचार नाही, दसॉल्ट एव्हिएशनचा निर्वाळा

    भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी करारात कोणताही नियमभंग झालेला नाही. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतली असल्याने कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही […]

    Read more