गुजरात : अवैध दर्गा हटवण्याची नोटीस दिल्याने हिंसाचार; उपवद्रवींचा पोलीस चौकीवर हल्ला वाहने पेटवली!
दगडफेकीमध्ये डीएसपीसह चार पोलीस जखमी विशेष प्रतिनिधी जुनागढ : गुजरातमधील जुनागढमध्ये शुक्रवारी रात्री बेकायदेशीर दर्ग्यावरून मोठा हिंसाचार झाला. दर्ग्याच्या बेकायदा बांधकामाबाबत प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर लोक […]