भाजपवर टीका करण्यापेक्षा पवारांनी त्यांचे साथीदार का सोडून गेले ? याचं आत्मपरीक्षण करावं – दरेकर
बावनकुळेंना पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी राज्याचं नेतृत्व देऊन प्रदेशाध्यक्ष केलं, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]