दरभंगाच्या जिल्हधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून वाचविले ५०० रुग्णांचे प्राण, ऑक्सिजन प्लॅँटमध्ये बिघाड झाल्याने विस्कळित झाला होता पुरवठा
दरभंगा येथील मेडीकल ऑक्सिजन प्लॅँट बंद पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत दरभंगा येथील तरुण जिल्हाधिकारी डॉ. एस. एम. थियागराजन यांनी रात्रभर प्रयत्न करून ५०० हून अधिक […]