Dara Singh Chauhan Resigns : मौर्यनंतर आता मंत्री दारा सिंह चौहान यांचा योगी मंत्रिमंडळातून राजीनामा, दलित, शेतकरी व तरुणांची उपेक्षा केल्याचा आरोप
Dara Singh Chauhan Resigns : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या रणधुमाळीदरम्यान भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आता दारा सिंह […]