• Download App
    Dantewada Attack Mastermind | The Focus India

    Dantewada Attack Mastermind

    Naxal Mastermind : ‘नक्षलमुक्त भारत’ संकल्पाकडे वाटचाल- नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता ‘देवजी’ आणि ‘संग्राम’ 16 माओवाद्यांसह पोलिसांना शरण

    भारतीय सुरक्षा यंत्रणांना गेल्या चार दशकांपासून हुलकावणी देणारा आणि देशातील नक्षलवादी चळवळीचा ‘मास्टरमाईंड’ समजला जाणारा माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता प्रमुख देवजी उर्फ तीपिरी तिरुपती ने 16 माओवाद्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. देवजीसह त्याचा खंदा समर्थक आणि केंद्रीय समिती सदस्य (CCM) मल्लाराजी रेड्डी ऊर्फ ‘संग्राम’ यानेही तेलंगणा पोलिसांसमोर गुडघे टेकले आहेत.

    Read more