Buldhana Bus Accident : बसचालक दानिश शेख विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; गाडी ओव्हरस्पीड, तरी चालकाला डुलकी!!
प्रतिनिधी बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील बुलढाणा बस अपघात प्रकरणात वाहन चालक आणि पोलीस आरटीओ यांच्या वक्तव्यांमध्ये भिन्नता आढळल्यानंतर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास केल्यावर […]