Danish Merchant : मुंबई पोलिसांनी दाऊदचा साथीदार डॅनिश मर्चटला अटक
ड्रग्जच्या गुन्ह्यात तो वॉण्टेड आरोपी होता. विशेष प्रतिनिधी Danish Merchant महाराष्ट्रात, मुंबईच्या एलटी मार्ग पोलिसांनी दाऊद इब्राहिमचा गुंड आणि डोंगरी येथील ड्रग्ज फॅक्टरी हाताळणाऱ्या दानिश […]