Danish Azad Profile : योगींचे एकमेव मुस्लिम मंत्री दानिश आझाद, विद्यार्थी नेते ते यूपीचे मंत्री असा आहे राजकीय प्रवास
दानिश आझाद योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील एकमेव मुस्लिम मंत्री बनले आहेत. तरुण चेहरा आणि बुलंद आवाजाचे धनी दानिश सहा वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) […]