महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन : सरकारी चहापानावर विरोधकांचा सांगून बहिष्कार; मुख्यमंत्र्यांची न बोलता दांडी!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या सरकारी चहापानावर विरोधी भाजपने सांगून […]