बारमध्ये रामायणाच्या रिमिक्सवर डान्सचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनीच दाखल केली FIR; बारचा सहमालक, व्यवस्थापकाला अटक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधील लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स रेस्टो-बारचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ड्रिंक्स पार्टीमध्ये रामानंद सागर यांच्या टीव्ही […]