मस्लिमांनी मथुरेतील मशीद हिंदूंना द्यावी, उत्तर प्रदेशचे मंत्री आनंद शुक्ला यांची मागणी
प्रतिनिधी बलिया – मथुरेतील श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मंदिराशेजारची मशीद मुस्लिमांनी हिंदूंना सुपूर्द करावी, असे उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज राज्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी म्हटले आहे. […]