योगी सरकारचे मंत्रिमंडळ : 52 मंत्र्यांपैकी सर्वात जास्त 18 मंत्री ओबीसी; 10 ठाकूर, 8 ब्राह्मण, 7 दलित, 3 जाट आमदारांना मिळाली संधी
योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा शपथविधी सोहळा काल पार पडला. 37 वर्षांनी ऐतिहासिक विक्रम रचत उत्तर प्रदेशात योगींनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर केशव मौर्य आणि […]