पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलणार, अकाली दल- बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे कॉँग्रेसच्या दलीत मतपेढीला लागणार सुरूंग
देशात सर्वाधिक दलीत लोकसंख्या असलेल्या पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे कॉँग्रेसच्या दलीत मतपेढीला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी पंजाब विधानसभा […]